पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ :- (Solapur university)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षेच्या वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल केला आहे.
पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा आता २० जूनपासून घेण्याचा निर्णय झाला आहे. Solapur university,
ही परीक्षा ऑफलाइन (Offline exam) पध्दतीने आणि प्रश्नपत्रिका वर्णनात्मक प्रश्नांचीच असेल, असे "Solapur university" विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आणि 'Solapur university' विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार, अभ्यास मंडळाच्या रचनेनुसार प्रश्नपत्रिका(question paper) असतील.
परीक्षा विभागाकडून पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन(offline exam) पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार शहरात २४ तर ग्रामीणमध्ये ४७ परीक्षा केंद्रे आहेत.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे एकूण ७० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सम सत्राच्या(even semester) या परीक्षा आहेत. सुरुवातीला रिपिटर विद्यार्थ्यांची(Repeater students) परीक्षा घेतली जाणार आहे. (Solapur university)
त्यानंतर अंतिम वर्षाच्या(final year) आणि शेवटी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील. २० जून ते ७ ऑगस्ट या काळात ही परीक्षा(exam) पार पडेल.
कोरोना काळात सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्याने विद्यार्थ्यांच्या लिखाणाची सवय कमी झाली.
त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एका तासाला पंधरा मिनिटे अधिकचा वेळ विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी दिला जाणार आहेआहे.
कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे ठोस नियोजन झाले आहे. विद्यार्थ्यांची क्षमता सिध्द करून पुढे त्यांना नोकरी किंवा पुढील शिक्षणासाठी अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने विद्यापीठाचे प्रयत्न आहेत.solapur university
0 टिप्पण्या
This website is providing you latest updates for your kind knowledge, so you can also visit the official website for detailed information,