महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर) येथे लवकरच काही (MPKV Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. Recruitment_2022

प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.

संस्था – महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर)


भरली जाणारी पदे –


प्राध्यापक (Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

पद संख्या – 24 पदे


अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन


अर्ज करण्यासाठी E-Mail ID –

agricollegemalner@gmail.com

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

प्राध्यापक (Professor) –

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे – (Recruitment_2022) 

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2022

Job_updates, government_job_latest_update, 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF