पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाचे “कट-ऑफ’(Cutoff) जाहीर करण्यात आले आहेत. यात मागील वर्षाच्या तुलनेत नामांकित महाविद्यालयांचा “कट-ऑफ’(Cutoff) घसरला आहे.
विज्ञान(Science) शाखेपेक्षाही कला(Arts) शाखेच्या “कट-ऑफ’(Cutoff) मध्ये वाढ झाली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी(Admission) पहिली नियमित फेरी राबविण्यास सुरुवात केली आहे. नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याकडेच विद्यार्थ्यांचा ओढा असतो. या फेरीचे “कट-ऑफ’(Cutoff) पोर्टलवर(Portal) उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. गतवर्षापेक्षा यंदाच्या वर्षी “कट-ऑफ’(Cutoff) मध्ये थोडाफारच बदल झाला आहे.
नामांकित महाविद्यालयांचा शाखानिहाय “कट-ऑफ’(Cutoff) (टक्क्यांत)
पबृह्न्महाराष्ट्र : वाणिज्य(Commerce)- 95 पफर्ग्युसन : कला(Arts) – 96.40, विज्ञान(Science) – 88 पसर परशुरामभाऊ : कला(Arts) – 93.40, वाणिज्य(Commerce)- 88.8, विज्ञान(Science)- 92.20 पनौरोसजी वाडिया : कला(Arts)- 88.20, विज्ञान(Science)- 87.80 पनेस वाडिया : वाणिज्य(Commerce) – 83.40 टक्के पसिंबायोसिस : कला(Arts) -93.20, वाणिज्य(Commerce) -91 पडॉ. कलमाडी श्यामराव : कला(Arts)- 91.60, वाणिज्य(Commerce)-85.20,विज्ञान(Science) -91.20 पमॉडर्न महाविद्यालय : कला(Arts) – 64.40, वाणिज्य(Commerce)-86.20, विज्ञान(Science)-91.60 पआबासाहेब गरवारे : कला(Arts)-63.80, विज्ञान(Science)-90.40.
0 टिप्पण्या
This website is providing you latest updates for your kind knowledge, so you can also visit the official website for detailed information,