उद्या दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार! hsc result 2022



Maharastra state board result 

  बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. 

तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या hsc board result 2022 निकाल जाहीर केला जाणार आहे.

उद्या म्हणजे बुधवार 8 जून रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल (hsc result 2022) जाहीर होणार असल्याचे (Maharashtra Board HSC Result Date 2022 Confirmed)बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. 

त्यामुळे, विद्यार्थ्यांना आता चांगलीच उत्सुकता लागली आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन हा निकाल पाहता येईल.

 मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.  "hsc result 2022"

विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षा संपल्यानंतर एप्रिल महिन्यापासून  'hsc result 2022' निकाल प्रक्रिया सुरू करण्यात आली.

 मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व विभागीय मंडळांचे  hsc result 2022 निकाल राज्य मंडळाकडे जमा करण्यात आले होते. 

त्यानुसार, उद्या ८ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने ( hsc result 2022 ) निकाल जाहीर होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर https://www.mahahsscboard.in/ निकाल जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निकाल जाहीर होईल. 

विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  hsc result 2022


असा पाहता येईल बारावीचा निकाल (How to check hsc board result 2022)

  • बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर भेट द्यावी लागेल.

  • त्यानंतर होमपेजवरील निकाल या पर्यायावर क्लिक करावे लागेल

  • क्लिक केल्यास एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल

  • त्यानंतर महाराष्ट्र बारावीचा hsc result 2022 निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा

  • इथे लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा

  • सर्व प्रकिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

  •  तुम्हाला तुमचा hsc result 2022 निकाल स्क्रीनवर दिसेल.

  • आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

अधिकृत वेबसाइट :- mahresult.nic.in or you can use msbshse.co.in

Official website to check hsc board result 2022, maharastra state board result official website, how to check maharastra state board result 2022, hsc result 2022, hscresult.nic.in, varsha gaikwad, ssc board result,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या