कोकण विभाग टॉपवर तर मुंबई सर्वात कमी! औरंगाबाद,अमरावती कीतव्या क्रमांकावर? Hsc Result 2022


Maharashtra State board result :-

 महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर. (Hsc Result 2022)

(Maharashtra HSC Results 2022 Declared) बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे. Hsc Result 2022

निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, ही उत्सुकता संपली आहे. 

बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट  https://www.mahahsscboard.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. 

राज्याचा बारावीचा निकाल "Hsc Result 2022" 94.22 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल 99.53 टक्के लागला होता. 

24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. "कोकण विभाग टॉपवर तर मुंबई सर्वात कमी"


सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 97.22 टक्के निकाल असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (90.91 टक्के) आहे. 'Hsc Result 2022'


विभागनिहाय निकाल (Hsc Result 2022);

  • कोकण - 97.22 टक्के
  • पुणे - 93.61 टक्के
  • कोल्हापूर - 95.07 टक्के
  • अमरावती - 96.34 टक्के
  • नागपूर - 96.52 टक्के
  • लातूर - 95. 25 टक्के
  • मुंबई - 90.91 टक्के
  • नाशिक - 95.03 टक्के
  • औरंगाबाद - 94.97 टक्के


निकालात मुलींचीच बाजी (Hsc Result 2022)


बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के लागणार आहे तर मुलांचा निकाल 93.29 टक्के लागला आहे. 

मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.


बारावी बोर्डाचा निकाल Hsc Result 2022 :- https://www.mahahsscboard.in/

कसा चेक कराल आपला निकाल


  • https://www.mahahsscboard.in/ वर ऑन करा.

  • बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा,

  • तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका,

  • तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा,

  • एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल,

  • निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या