विद्यार्थ्यांना (HSC Result 2022) गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत शिवाय पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज करता येणार आहे.


 हे अर्जही ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकणार आहेत. HSC Result 2022,

10 जूनपासून हे अर्ज बारावीच्या विद्यार्थ्यांना करता येऊ शकतील. त्यासाठी http:verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज (Online Result) विद्यार्थ्यांना करता येऊ शकेल.


महत्त्वाच्या तारखा :- HSC Result 2022


ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेल्या गुणांबाबत शंका असेल, ते पुन्हा पेपर रिचेकींगसाठी अर्ज करु शकतात.

 गुणपडताळणीसाठी 10 ते 20 जून, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. 

दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यासोबत या अर्जासाठीचं शुल्कही ऑनलाईन 'HSC Result 2022' पद्धतीनं विद्यार्थ्यांना भरता येऊ शकेल.


  • पेपर रिचेकींगसाठी 10 जूनपासून ते 20 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत

  • उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत

  • अर्ज करण्यासाठीचं शुल्कही ऑनलाईन भरता येणार

  • नापास विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार

  • पुरवणी परीक्षेसाठी 10 जूनपासूनच अर्जाची प्रक्रिया सुरु होणार

  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना http:verification.mh-hsc.ac.in या लिंकवर जावं लागेल.


किती पैसे मोजावे लागतील? (HSC Result 2022)


जर छायाप्रत हवी असेल तर प्रत्येक विषयासाठी ४०० रुपये शुल्क


पुनर्मूल्यांकनासाठी ३०० रुपये प्रति विषय इतके शुल्क.


गुणपडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये शुल्क.


आधी छायाप्रत घेणं महत्त्वाचं.


उत्तर पत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची "HSC Result 2022" छायाप्रत घेणं आवश्यक असतं. छायापत्र मिळाल्यापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थी अर्ज करु शकतात.

Maharastra state board hsc result 2022 latest update,

एकूण किती विद्यार्थी बारावी परीक्षेला बसलेत?


एकूण विद्यार्थी 14 लाख 85 हजार 191

मुलं – 8 लाख 17 हजार 188

मुली – 6 लाख 68 हजार 003

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत यश येणार नाही, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी 'HSC Result 2022' परीक्षा घेतली जाईल. 

पुरवणी परीक्षेसाठीदेखील 10 जूनपासून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरुन घेतले जाणार आहेत.

Maharastra state board hsc result 2022 latest update, varsha gaikwad live, hsc result, uday samant live, mhecet 2022 exam dates, how to recheck hsc board answer sheet,