mahadbt Scholarship 2021-22 Update
 

 

शासनाने 31 july पर्यंत तारीख वाढवली!

Mahadbt Scholarship 2021-22 विद्यार्थ्यांना शासना कडुन देण्यात येणार्या विविध शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून देण्यात येतात. 

यावर अनेक विद्यार्थी फॉर्म भरत असतात, मात्र कोरोणामुळे अनेक विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, 

त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अध्याप Mahadbt Scholarship 2021-22 साठी Apply केले नाही.

 याचाच विचार करून शासनाने 31 july पर्यंत तारीख वाढवली आहे.

 त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.
"Mahadbt Scholarship 2021-22"

त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर शिष्यवृत्ती साठी पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देउन फॉर्म भरावे.

panjabrao deshmukh scholarship, ebc scholarship, rajarshi chhatrapati shahu maharaj nirvah bhatta scholarship, mahadbt portal, uday samant,

'महाडीबीटी स्कॉलरशिप'

'Mahadbt Scholarship 2021-22'