Hsc-Ssc_Result_2022 दहावी, बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात असून,
६ किंवा ७ जूनला बारावीचा (Hsc-Ssc_Result_2022) निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली.
बारावीच्या निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. "Hsc-Ssc_Result_2022"
मंडळाच्या राज्यभरातील नऊही विभागीय कार्यालयांमार्फत परीक्षा झाल्यानंतर लगेचच निकालाचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात असून, ६ किंवा ७ जूनला बारावीचा 'Hsc-Ssc_Result_2022' निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली आहे.
बारावीच्या निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.
त्याचसोबत दहावीच्या निकालाचे कामही अंतिम टप्प्यात असून, बारावीनंतर लगेचच आठवडाभरात म्हणजेच जूनच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाला जाहीर केला जाणार आहे.
त्यामुळे आता बारावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, तर लगेच एका आठवड्याच्या फरकाने Hsc-Ssc_Result_2022 दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
याकडे आता राज्यातील विद्यार्थी आणि पालक वर्गाचे लक्ष लागले आहे. तर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड कधी निर्णय घेतात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
#Hsc-Ssc_Result_2022
0 टिप्पण्या
This website is providing you latest updates for your kind knowledge, so you can also visit the official website for detailed information,