Hsc-ssc_result_2022
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांतच बोर्डाचे निकाल जाहीर होण्याची चिन्हं आहेत.
(Maharashtra_state_Board_exam_results 2022)
यंदा ऑफलाईन परिक्षा घेण्यात आल्यात त्यात या परीक्षांना थोडा उशीर झाला. Hsc-ssc_result_2022
त्यामुळे यंदा बोर्डाचे निकालही (Maharashtra state board exams Result) उशिराच लागणार अशी माहिती मिळत होती.
मात्र नेहमीप्रमाणे यंदाही बोर्डाचे निकाल हे वेळेतच (MH board exam results dates) लागणार आहेत.
येत्या आठवड्यातच बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या निकालाच्याआधीच अकरावी (11th FYJC Admissions in Maharashtra), पॉलीटेक्नीक (Polytechnic Admissions 2022), आणि इतर कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात झाली आहे.
त्यामुळे विद्दयार्थ्यांना निकालाची ('hsc_ssc_result_2022') प्रतीक्षा न करताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
मात्र निकाल लागल्यानंतर प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची (hsc_ssc_admission_imp_documents), जुळवाजुळव आतापासूनच करून ठेवावी लागणार आहे.
म्हणून निकालासाठी नक्की कोणती कागदपत्रं (Documents) IMP (Important Documents for admission after board results) असणार आहेत अशा कागदपत्रांची लिस्ट आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊया.
(hsc_ssc_result_2022)
1.गुणपत्रिका (Board Marksheet),
2.स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate),
3.उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate),
4.शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate),
5.आधार कार्ड (Aadhar card),
6.जातीचा दाखला (Caste Certificate),
7.रहिवासी दाखला (Address Proof),
8.पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photos)
तसेच विद्यार्थ्यांनी वरील डॉक्युमेंट ची हार्ड आणि सॉफ्ट कॉपी दोन्हीही तयार ठेवाव्यात.
"hsc_ssc_result_2022"

0 टिप्पण्या
This website is providing you latest updates for your kind knowledge, so you can also visit the official website for detailed information,